Hdfc Bank Parivartan Ecs Scholarship Apply Online

Hdfc Bank Parivartan Ecs Scholarship Apply Online

  • सर्वप्रथम www.buddy4study.com या वेबसाईटवर जा. 
  • आता तुमच्या email/mobile/Gmail Account ने नोंदणी करा.
  • आता Home पेजवरील Scholarship या पर्यावर क्लिक करा. नंतर उजव्या बाजूला Featured Scholarships मधून ‘HDFC Bank Parivartan’s ECSS Programme’ या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘Apply Now’ बटणावर क्लिक करून ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करा ‘अटी आणि नियम’ स्वीकारा आणि ‘पूर्वावलोकन’ वर क्लिक करा.
  • अर्जामध्ये भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर योग्यरित्या दिसत असल्यास, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट  -www.buddy4study.com
ऑनलाईन अर्ज येथे करा - https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecss-programme?ref=header