Election

Womens Suffrage : महिला आणि मतदान; संघर्षातून मिळालेला मताधिकार हक्काने वापरा!

Womens Suffrage : जगामध्ये लोकशाहीच्या व मतदानाच्या इतिहासात आपण डोकावलं तर महिलांना लोकशाहीतील सहभाग त्यांना मिळविण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले होते याचा अंदाज आपणास येऊ शकतो, यानिमित्ताने मतदानाचे किती महत्व आहे? याबाबतचा …

How To Check Voter List : अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी, मतदार यादीत नाव कसे तपासावे पहा

How To Check Voter List : महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान दि. 20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी पात्र असलेला आणि मतदानाची इच्छा असलेला कोणीही मतदार मतदानापा…

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त एकूण 450 मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मत…

Election Employees : निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर

Election Employees : लोकसभा निवडणुकीची तयारी आता युद्धपातळीवर सुरू असून, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने जवळपास ५० हजार अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.…

Voters Competition : मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल

Voters Competition : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरीता प्रथम पारितोषिक 1 लक्ष 60 हजार रुपयांची अपाची मोटारसायकल, द्वितीय पारितोषिक उच्च प्रतीची रेसी…

Gram Panchayat Election 2023: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता मोजक्या शब्दात जाणून घ्या !

Gram Panchayat Election 2023:  सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे सर…

Load More
That is All