Contractual Employees : राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित कर्तव्य व जबाबदा-या निश्चित, परिपत्रक जारी

Contractual Employees : जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयांतर्गत बाह्यस्रोत, करारपद्धतीने नियुक्त मनुष्यबळाच्या संवर्ग निहाय बाह्यस्त्रोत, करारपद्धतीने नियुक्त करण्यात येणा-या अधिकारी, कर्मचा-यांसाठी सुधारित कर्तव्य व जबाबदा-या निश्चित करण्यात आल्या आहेत.

$ads={1}

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित कर्तव्य व जबाबदा-या निश्चित, परिपत्रक जारी

Contractual Employees

मा. प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दि. ४.९.२०२३ व दि.२८.११.२०२३ रोजी झालेल्या राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली होती. 

जल जीवन मिशन , स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयांतर्गत बाह्यस्त्रोत, करारपद्धतीने नियुक्त मनुष्यबळाच्या सेवांचा प्रभावीपणे वापर होण्याच्या दृष्टीने तसेच कामाची द्विरुक्ती होऊ नये म्हणून या सर्व मनुष्यबळाच्या संवर्ग निहाय स्वतंत्र कर्तव्य व जबाबदा-या निश्चित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी 120 दिवसाची मुदत

कंत्राटी, बाहृयंत्रणे अंतर्गत नेमण्यात आलेल्या मनुष्यबळांच्या सुधारित भूमिका व जबाबदाऱ्या परिपत्रक येथे पहा

राज्यातील केंद्र पुरस्कृत योजनेतील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर

गुड न्यूज! रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत कायम शासन निर्णय जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा