इयत्ता 10 वी नंतरच्या करियर संधी | ssc career opportunities

इयत्ता 10 वी माध्यमिक शालांत परीक्षा 2021 चा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. 

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !

इयत्ता 10 वी नंतरच्या करियर संधी | ssc career opportunities

  • 10 वी नंतर काय करावे ?
  • कोणत्या कोर्स ला ऍडमिशन घ्यावे? 
  • 11 वीला कोणत्या site ला प्रवेश घ्यावा? 
  • भविष्यातील संधी कोणत्या क्षेत्रात जास्त आहे?

असे असंख्य प्रश्न मनामध्ये  येणे स्वाभाविक आहे. यासाठी आपण पालक, नातेवाईकांना कडून कोणत्या क्षेत्रात करियर करावे याबाबत सल्ला घेत असतो.

मात्र आज तुम्हाला मी एक अशी जागा सांगणार आहे. की तुम्ही त्याठिकाणा हुन करियर बाबत अगदी मोफत संपूर्ण माहिती मिळवू शकता. 

महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? How to Use Maha Career Portal ?

महाकरियर पोर्टल Maha Career Portal

महाकरियर पोर्टल हे राज्य शासनाने सुरू केलेले इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना करियर बाबत संपूर्ण माहिती घेता येते.  आणि आपल्या आवडीनुसार योग्य क्षेत्रात करिअर निवडा..


महाकरियर पोर्टल ची वैशिष्ट्ये 

  • करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, शिष्यवृत्या, महाविद्यालय ,प्रवेश परीक्षा याविषयी माहिती.
  • 16 देशांमधील 260000 हुन अधिक प्रोग्राम
  • 550 हुन अधिक करिअर
  • 21100 हुन अधिक कॉलेज , महाविद्यालय विषयी माहिती
  • 1150 हुन अधिक प्रवेश परीक्षा
  • 1120 हुन अधिक शिष्यवृत्ती संधी विषयी माहिती Maha Career Poratl मधून मिळते.
महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? How to Use Maha Career Portal ?
Previous Post Next Post