जवाहर नवोदय विद्यालय निवडपरिक्षा 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करा | JNVST Class-VI Download Admit Card 2021

जवाहर नवोदय विद्यालय निवडपरिक्षा 2021, इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी निवडपरिक्षा दिनांक 10 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता, जवाहर नवोदय विद्यालय निवडपरिक्षा 2021, इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी निवडपरिक्षा आता दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे.

जवाहर नवोदय विद्यालय निवडपरिक्षा 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करा | JNVST Class-VI Download Admit Card

जवाहर नवोदय विद्यालय यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊ शकता. यासाठी खालील स्टेप पूर्ण करा.

> सर्वप्रथम जवाहर नवोदय विद्यालय https://navodaya.gov.in/
या वेबसाईट ला भेट द्या.
> डाव्या बाजूला तीन रेषा आहे त्यावर क्लीक करा.
> त्यांनतर Admission या सेक्शन मधील JNVST Class-VI admission यावर क्लीक करा.
> आता एक नविन विंडो ओपन झाली असेल तिथे Click Here to Apply Online यावर क्लीक करा.
> पुन्हा एक विंडो ओपन होईल, त्यामध्ये Download Admit Card यावर क्लीक करा.
> याठिकाणी आपला Registration Number आणि Date Of Birth टाकून Captcha कोड भरा. आणि sign in करा. आपले JNVST Class-VI Download Admit Card डाउनलोड होईल.

Previous Post Next Post