दहावीचा निकाल जाहीर | SSC result 2021

इ. १० वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला आहे.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी लिंक सुरू


SSC March Result 2021


निकाल पाहण्यासाठी 

 > http://result.mh-ssc.ac.in  वेबसाईट वर जा . येथे क्लीक करा

SSC Result 2021

> इथे आपला सीट नंबर /परीक्षा क्रमांक टाका.

> आईचे नाव टाका आणि आपला निकाल पहा.


 सर्वाना शुभेच्छा !

Previous Post Next Post