कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षण पर्याय म्हणून पुढे आले आणि अजूनही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.
21 व्या शतकातील माहिती तंत्रज्ञान युगात ई-शैक्षणिक साहित्य निर्मिती संदर्भात प्रत्येक शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीने व्हिडीओ निर्मिती कौशल्य अवगत केल्यास मुलांच्या गरजेनुसार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करता येईल त्या माध्यमातून अध्ययन अनुभव देण्यास मदत होईल.
महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ ( MAIEP) द्वारा आयोजित व्हिडीओ निर्मिती ऑनलाईन कार्यशाळा सर्वांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या संधीचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा.
> सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcement
मार्गदर्शक - मा. श्री. भूषण कुलकर्णी , मा. श्री. एकनाथ कोरे Knowledge Brigade Ahmednagar
दिनांक- ४ जुलै २०२१
वेळ- सकाळी ठीक ११ वाजता
युट्यूब Live - {getButton} $text={YouTube Live} $icon={YouTube Live}
> बालवयात रममाण होऊन मुलांना घडवण्याची संधी