SCERT स्वाध्याय आठवडा ४ था | shaley shikshan scert swadhyay

SCERT स्वाध्याय उपक्रम २०२१ | SWADHYAY - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana आठवडा ४ था आजपासून सुरु झाला आहे. ह्या आठवड्या मध्ये मराठी व उर्दू माध्यमावर प्रश्न असणार आहेत. 

इयत्ता २ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांना भाषा विषयावर एकूण १५ प्रश्नांचा सराव करता येईल.

▶️ माध्यम – मराठी आणि उर्दू

▶️ विषय – भाषा

▶️ इयत्ता: २ रि ते १० वी (प्रत्येक इयत्ते चे १५ प्रश्न असतील)

सर्व विद्यार्थ्यांना शुभेछ्या !

सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -

▶️   SCERT स्वाध्याय सराव लिंक 


जिल्हा निहाय SCERT SWADHYAY रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.वर्गनिहाय , शाळा व तालुका  निहाय SCERT SWADHYAY रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.


Previous Post Next Post