SCERT स्वाध्याय उपक्रमाचा हा ६ वा आठवडा दिनांक २१ ऑगस्ट २०२१ ते २७ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना SCERT स्वाध्याय मध्ये सराव करता येणार आहे. SCERT स्वाध्याय भाग २ च्या ५ व्या आठवड्यामध्ये राज्यभरातून जवळपास तेरा लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
इयत्ता २ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सहाव्या आठवड्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमाचे भाषा विषयावरील एकूण १५ प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांना करता येणार आहेत.
>> इयत्ता २ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांना भाषा विषयावर एकूण १५ प्रश्नांचा सराव करता येईल.
▶️ माध्यम – मराठी, उर्दू
▶️ विषय – भाषा
▶️ इयत्ता: २ रि ते १० वी (प्रत्येक इयत्ते चे १५ प्रश्न असतील)
सर्व विद्यार्थ्यांना शुभेछ्या !
सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा - क्लिक करा
हे ही वाचा
>> नारळी पौर्णिमा सणाची माहिती
EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.
Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.