NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियानात 340 जागांसाठी महा भरती; मूळ PDF जाहिरात 'येथे' डाउनलोड करा..

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरती मध्ये तब्बल वेगवेगळ्या 58 पदांसाठी महा भरती होत असून, पदनिहाय शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मागविण्यात आले आहे, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणी गरजू उमेदवार सदरची पात्रता पूर्ण करत असेल तर ही सुवर्णसंधी आहे, या संधीचा अवश्य लाभ घ्या.

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियानात 340 जागांसाठी महा भरती

NHM Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NCHM) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या कार्यक्रमांमधील 58 प्रकारच्या विविध रिक्त कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या 340 पदांची जाहिरात www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करावयाच्या पध्दतीबाबत सर्वसाधारण सुचना, माहिती सविस्तर जाहिरातीमध्ये देण्यात आल्या आहेत. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सविस्तर पदनिहाय रिक्त जागा, वेतन आणि शैक्षणिक अहर्ता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने https://nhmrecruitment.maha-arogya.com या लिंकवर क्लिक करावे. संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा (Click here to Fill Online Application Form)

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकृत वेबसाईट - https://nhmrecruitment.maha-arogya.com/
आरोग्य विभाग वेबसाईट - http://arogya.maharashtra.gov.in/

$ads={2}

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मूळ PDF जाहिरात येथे डाउनलोड करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) ऑनलाईन अर्ज येथे करा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा