Pashusavardhan Vibhag Hall Ticket 2023 : पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर, येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक

Pashusavardhan Vibhag Hall Ticket 2023 : महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागामध्ये 446 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यानुषंगाने सदरची ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे, यामध्ये दिनांक 12 सप्टेंबर रोजीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या पशुसंवर्धन विभाग ऑनलाईन परीक्षेचे (AHD Hall Ticket 2023) प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभाग परीक्षा वेळापत्रक - Pashusavardhan Vibhag Exam Shift Time

Pashusavardhan Vibhag Hall Ticket 2023

पशुसंवर्धन विभागाच्या ऑनलाईन परिक्षेच्या वेळापत्रकाबाबत दिनांक १२.०९.२०२३ रोजीच्या वेळापत्रकामध्ये वेळ स.८.३० च्या ऐवजी दु.१२.३० असा बदल करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी. सविस्तर बदल केलेले वेळापत्रक पहा

$ads={1}

pashusavardhan vibhag bharti 2023 shift time

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर

पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने दिनांक 09.09.2023 रोजी होणा-या ऑनलाईन परिक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर ahd.maharashtra.gov.in Hall Ticket Download जाहीर करण्यात आले आहे. तसेच  दिनांक 11.09.2023 व दिनांक 12.09.2023 रोजी होणा-या परिक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 05.09.2023 पासुन पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. प्रवेशपत्र प्राप्त करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास http://cgrs.ibps.in/ या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे. हॉल तिकीट डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

$ads={2}

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे हॉल तिकीट येथे करा डाउनलोड
अधिकृत वेबसाईट - https://ahd.maharashtra.gov.in/AHD/

राज्यात 17 हजार पेक्षा अधिक पदांची अंगणवाडी भरती!

Previous Post Next Post