पनवेल महानगरपालिका भरती संर्वर्गनिहाय भरावयाची पदे पदांचा तपशिल, वेतनश्रेणी. वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल मूळ जाहिरातीत सविस्तरपणे पहावे.