राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) चे उद्या होणार शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन | Bridge Course Inauguration

कोरोना विषाणूच्या (कोव्हीड 19) प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. शाळा बंद,पण शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातील घटकांनी मुलांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून प्रयत्न केले आहे. 

सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcement

वर्षभर शाळा बंद असल्याने मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळी कमी होऊ शकते, हि शक्यता नाकारता येत नाही, एकीकडे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रवेश केला आहे.  

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे , महाराष्ट्र SCERT PUNE  यांच्या मार्फत मुलांच्या संपादणूक पातळी वाढवण्यासाठी ब्रिज कोर्स तयार करण्यात आला असून उद्या सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी सकाळी.११.०० वाजता मा. ना.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे हस्ते ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. 

$ads={2}

> विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय | Online Education for Divyang students

सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स)  उपक्रमांची सविस्तर माहिती देण्याच्या अनुषंगाने सेतू अभ्यासक्रमाचे  उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेचच उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सदरच्या कार्यक्रमास उपस्थितीत राहून  Bridge Course समजून घेऊ शकता.

> SCERT अभ्यासमाला

कार्यक्रमा मध्ये सहभागी होण्यासाठी जॉईन व्हा.

{getButton} $text={JOIN} $icon={JOIN}


EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.
Previous Post Next Post