SCERT अभ्यासमाला 2021-22 | SCERT Abyasmala

शैक्षणिक वर्ष 2021-22  सुरू झाले आहे. मात्र अद्याप शाळा सुरू झालेल्या नाही. मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी (शाळा बंद , पण शिक्षण सुरू)  गतवर्षी प्रमाणे चालू शैक्षणिक वर्षात देखील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना SCERT अभ्यासमाला द्वारे शिक्षण सुरू ठेवता येणार आहे. 

SCERT ABHYASMALA


> पपेट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण How puppets can be used in education?

लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ञांचे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम

SCERT अभ्यासमालेचा हा भाग 2 असून 15 जून पासून नियमित अभ्यासमाला विद्यार्थ्यांनपर्यंत पोहचत आहे. यासाठी DIKSHA APP असणे आवश्यक आहे. दिक्षा अँप कसे वापरावे? याविषयी आपण येथे वाचू शकता. DIKSHA APP DOWNLOAD करा. आणि आपल्या पाल्यांचा किंवा आपण विद्यार्थी असाल तर आपल्या इयत्तेचा अभ्यास सुरू करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post