लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ञांचे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम
कोरोना लसीकरण देखील सुरु झाले आहे. परंतु वैद्यकीय तज्ञांच्या मते, तिसरी लाट देखील येणार आहे. आणि त्यानुसार आतापासूनच पूर्व तयारी सुरु आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.
दि.२३ मे रविवार दु. १२ वाजताराज्यातील बालरोग तज्ञांसाठी समाजमाध्यमावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.{alertSuccess}
राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स सदरच्या कार्यक्रमात संवाद साधणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहे.
सर्व पालकांनी पहावा असा कार्यक्रम असून , लहान मुलांच्या पालकांनी आवर्जून सहभागी होऊन बालरोग तज्ञ डॉक्टरांचा संवाद कार्यक्रमात सहभागी व्हावे.
सदरचा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी 12 पासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर पाहता येणार आहे.
सदरचा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी 12 पासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर पाहता येणार आहे.
फेसबुक Facebook वर जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
युट्यूब Youtube वर जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
मास्क लावा , सामाजिक अंतर राखा, आपले हात वारंवार स्वच्छ धूत रहा. घरीच रहा , सुरक्षित रहा.{alertSuccess}
शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी EDU News या वेबसाईटला अवश्य follow करा.
EDU News आता Whatsapp वर अपडेट मिळवण्यासाठी Edu News गृप जॉईन करा.
{getButton} $text={Join WhatsApp group} $icon={Icon Name} $color={#32CD32}