नवोपक्रम अहवाल लेखन वेबिणार | Navopkram Lekhan

महाराष्ट्र समावेशीत शिक्षण व्यावसायिक संघ Maharashtra  Association of Inclusive Education Professional (#MAIEP) द्वारा आयोजित 87 व्या You tube Live संवादामध्ये समावेशित शिक्षण आणि नवोपक्रम लेखन या विषयाला अनुसरुन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथील वरिष्ट अधिव्याख्याता, मा. डॉ. गीतांजली बोरुडे यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले आहे. 

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२

नवोपक्रम लेखन वेबिणार


 

EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.


Previous Post Next Post