महाराष्ट्र TET परीक्षा 2021 वेळापत्रक | maha tet 2021 exam date

महाराष्ट्र TET परीक्षा 2021 वेळापत्रक | maha tet 2021 exam date


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२१ वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी


 ०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३.५९ वाजेपर्यंत

प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे

२५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1 दिनांक व वेळ

 १०/१०/२०२१ वेळ स.१०.३० ते दु.१३.००


शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - 2


दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ दु.१४.०० ते सायं. १६.३०
Post a Comment (0)
Previous Post Next Post