बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा शोधवा? | Find HSC seat number by Name

केंद्राकडून (CBSE) परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION, PUNE बारावी निकाल HSC Result 2021 जाहीर होण्याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

लवकरच पुढील आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यादरम्यान विद्यार्थी , पालक इंटरनेट वर मोठ्या प्रमाणात शोध घेत आहे. 

Search Seat No By Name

मात्र अद्याप राज्यातील बारावीचा निकाल जाहीर झालेला नसून, सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी निकालाबाबतचे अधिकृत नोटीफिकेशन जाहीर होण्याची शक्यता आहे. 

तत्पूर्वी जर आपल्याकडे बारावी निकालाचा बैठक क्रमांक उपलब्ध नसेल तर खाली दिलेल्या स्टेप follow करा आणि आपला बारावी निकालाचा बैठक क्रमांक मिळवा.

 बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा शोधवा? | Search Seat No By Name

  • सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील Chrome ब्राउझर उघडा
  • ब्राउझर मध्ये पुढील वेबसाईट url टाका. किंवा समोरील लिंक वर क्लिक करा. http://mh-hsc.ac.in/  
  • MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION, PUNE ही वेबसाईट ओपन होईल.
  • त्यामध्ये Search Seat No By Name द्वारे बैठक क्रमांक शोधण्यासाठी जिल्हा Select District
  •  तालुका , Select Taluka आणि 
  • नाव (आडनाव,प्रथम नाव, मधले नाव)  Enter Name टाका.
  •  त्यानंतर Search बटनावर क्लिक करा. आपला बारावीचा बैठक क्रमांक दिसेल तो लिहून ठेवा.
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा