SCERT स्वाध्याय आठवडा ३ रा | scert swadhyay

नविन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरु झालेले आहे.  चालू शैक्षणिक वर्षामध्ये अद्यापही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यासाठी शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. नुकतेच १ जुलै पासून सेतू अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षाचा अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम १ जुलै ते  14 ऑगस्ट पर्यंत घेतला जाणार आहे. SCERT Whats App स्वाध्याय उपक्रमास १७ जुलै पासून सुरुवात झाली आहे. 


scert swadhyay


 SCERT SWADHYAY आठवडा ३ रा सुरु झाला आहे. 

>   SCERT स्वाध्याय  उपक्रमा काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. कोणता बदल झाला आहे? वाचण्यासाठी क्लिक करा.


 > राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२

बारावीचा निकाल (HSC Result 2021) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


SCERT स्वाध्याय आठवडा ३ रा | SCERT Swadhyay

SCERT SWADHYAY 3 रया आठवड्या मध्ये 

माध्यम - मराठी, उर्दू आणि English व semi-English 

विषय - गणित

इयत्ता- २ री ते १० वी


Marathi - आठवडा 3 स्वाध्याय सुरु करू करताना  आपल्याला, एक एक करून 10 प्रश्न विचारले जातील. फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा. पूर्ण उत्तर टाइप करू नका. {alertInfo} 


चला, चेहऱ्यावर हास्य आणू 🙂 व सुरु करा ! सर्वाना शुभेछ्या!

आपण 10 पैकी किती? प्रश्नांची उत्तरे अचूक दिली आहे.👏 याची शेवटी माहिती मिळेल, आणि answer key तपासून आपण सराव करू शकता.


सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया उत्तर पत्रिका (Answer Key) तपासा. 

>  आपण जर पहिल्यांदा SCERT SWADHYAY सुरु करणार असाल तर स्वाध्याय उपक्रम माहिती येथे वाचा.

>   Swadhyay registration 2021 करण्यासाठी येथे क्लिक करा. 

>  आठवडा ३ रा सराव करण्यासाठी येथे क्लिक करा. 

>  सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा 









EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.



Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा