इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी Young Warriros Campaign कार्यक्रमाचे आयोजन | Young Warrior aginst Covid 19

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी  Young Warriros Campaign कार्यक्रमाचे आयोजन | Young Warrior aginst Covid 19


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र UNICEF यांच्या सहकार्याने Covid-१९ साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी Young Warriros Campaign हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

{getButton} $text={Hsc Exam Result} $icon={Hsc Exam Result}

इयत्ता ८ वी ते १२ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कौटुंबिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने Covid-१९ या आजाराबाबत आपल्या कुटुंबांमधील सदस्यांमध्ये जागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कुटुंबामध्ये Covid-१९ या आजाराबाबत जागृती करून योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून कुटुंबाला सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र TET परीक्षा 2021 वेळापत्रक

महाराष्ट्र TET परीक्षा 2021

SCERT स्वाध्याय उपक्रम २०२१ | SWADHYAY - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana 

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये जागृती करता येईल. या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे, YuWaah - UNICEF यांच्या वतीने इयत्ता ८ वी ते १२ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि.२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन सत्र आयोजित केलेले आहे. 

 उद्बोधन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी खालील यु-ट्युब लिंकला टच करा.

{getButton} $text={Young Warriros Campaign} $icon={Young Warriros Campaign}Post a Comment (0)
Previous Post Next Post