HSC Result 2021| बारावीचा निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड

HSC Result 2021| बारावीचा निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION, PUNE पुढील आठवड्यात बारावीचा निकाल hsc result 2021 जाहीर होण्याची शक्यता आहे. 


BARAVI NIKAL 2021

{getButton} $text={Hsc Exam Result} $icon={Hsc Exam Result}

सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे शिक्षकांना निकालाच्या कामासाठी जा-ये करण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यासाठी आणखी ४-५ दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती. पुढील आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 

सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी निकालाबाबतचे अधिकृत नोटीफिकेशन जाहीर होण्याची शक्यता आहे. 

HSC Result 2021| बारावीचा निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड निकाल लवकरच जाहीर होणार आहे. याचे अपडेट मिळवण्यासाठी Edu News Follow करा.

HSC Result 2021

{getButton} $text={Hsc Exam Result} $icon={Hsc Exam Result}


बारावीचा बैठक क्रमांक कसा शोधवा? | Find HSC seat number by Name येथे क्लिक करा.

बारावीचा निकाल (HSC Result 2021) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

SCERT स्वाध्याय आठवडा ३ रा सुरु

SCERT स्वध्याय अहवाल २०२१


EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.


Previous Post Next Post