प्रतिक्षा संपली ! अखेर बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर | maharashatra hsc result 2021 announced

प्रतिक्षा संपली ! अखेर बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर | maharashatra hsc result 2021 announced


maharashatra hsc result 2021 announced

{getButton} $text={Hsc Result} $icon={Hsc Result}

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

बारावीचा बैठक क्रमांक कसा शोधवा? | Find HSC seat number by Name येथे क्लिक करा.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल, अशी माहिती मंडळाच्या जाहीर प्रकटन मध्ये दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांनी tweet करून दिली माहिती.
HSC Result 2021 | बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.


Previous Post Next Post