SCERT स्वाध्याय आठवडा 8 वा | SCERT SWADHYAY

SCERT स्वाध्याय आठवडा ८ वा | SCERT SWADHYAY

SCERT स्वाध्याय आठवडा ८ वा सुरू झालेला आहे. सातव्या आठवड्यात राज्यातील २२ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी SCERT स्वाध्याय मध्ये सहभाग घेतलेला दिसून आला आहे. SCERT स्वाध्याय आठवडा ८  मध्ये इयत्ता १ ली चे विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकणार आहे. या आठवड्यामध्ये इयत्ता १ ली ते १२ वीचे विद्यार्थ्यांना एकूण ८ प्रश्नांचा सराव करता येणार आहे. सदरच्या आठवड्यात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या भाषा विषयावर प्रश्न असणार आहे. 

कुटुंबामध्ये एकच मोबाईल असेल आणि वेगवेगळ्या इयत्तेत शिकणारे भावंडे असतील , तरीदेखील सर्वांना एकाच SCERT Whatsapp SWADHYAY मध्ये इयत्तेनुसार सराव करता येतो. यासाठी सर्व मुलांची नोंदणी सर्वप्रथम करून घ्या. 


इतर विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी केले असेल तर किंवा तुम्हाला माध्यम बदलायचे असेल तर hello किंवा नमस्कार मेसेज पाठवा.
Post a Comment (0)
Previous Post Next Post