RTE सोडत जाहीर! पोर्टलवर जाऊन करा खात्री | RTE 25 Admission 2022 23

RTE सोडत जाहीर! पोर्टलवर जाऊन करा खात्री | RTE 25 Admission 2022 23

RTE 25% Admission 2022 23

RTE 25% Admission 2022 23 बहुप्रतीक्षित इयत्ता पहिलीच्या 25% मोफत प्रवेशाची सोडत नुकतीच जाहीर झालेली आहे.  काही पालकांना SMS मिळालेला नाही. तांत्रिक कारणामुळे काही जणांच्या मोबाईल वर RTE 25% Admission 2022 23 संदर्भात SMS प्राप्त झालेला नाही. मात्र काळजी करु नका. प्रत्यक्ष आरटी ई च्या पोर्टल वर जाऊन आपण खात्री करू शकाल.

अर्जाची स्तिथी जाणून घेण्यासाठी खालील स्टेप FOLLOW करा.

>> सर्वप्रथम RTE पोर्टल वर जा.  (Official Website Link खाली दिलेली आहे.)

>> त्यांनतर तिथे अर्जाची स्तिथी असा TAB आहे. त्यावर क्लिक करा.

>> त्यांनतर Application No. : टाका आणि आपल्याला लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती येथे मिळेल.


{getButton} $text={Official Website} $icon={link}


>> RTE 25% AGE LIMIT वयोमर्यादा 


लॉटरी लागलेल्या पालकांसाठी महत्वाची सूचना

  • लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे.
  • image not found User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे
  • image not found Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी.
  • image not found प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे.
  • image not found Allotment letter वरील सर्व सूचना काळजी पूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे.
  • image not found अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा.
  • image not found लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे.


RTE 25% Admission 2022-23 मोफत प्रवेशासंबंधीची माहिती


>> राज्यातील RTE प्रवेशासाठी पात्र एकूण शाळांची संख्या – ९०८८

>> राज्यामध्ये पात्र शाळेतील एकूण राखीव जागा - १०१९७७

>> प्रवेश मागणीसाठी प्राप्त झालेले एकूण अर्ज - २८२७८८

>> पुणे शहर व जिल्ह्यातील प्रवेशासाठीच्या शाळा - ९५७

>> शहर व जिल्ह्यातील शाळांमधील राखीव जागा - १५१३१

>> सर्वाधिक अर्ज प्राप्त झालेली शाळा - पोतदार इंटरनॅशनल स्कूल, पुणे

>> पोतदार स्कूलमधील राखीव जागांची संख्या - ७४

>> पोतदार शाळेतील प्रवेश मागणीसाठीचे अर्ज - ३१०२


हे सुद्धा वाचा


Post a Comment (0)
Previous Post Next Post