BHC Recruitment 2023: मुंबई हाय कोर्टात नवीन पदांची भरती सुरु; ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक...

BHC Recruitment 2023: मुंबई उच्च न्यायालय मध्ये वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant to the Hon'ble Judge) पदाच्या एकूण 34 जागेसाठी जाहिरात निघाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे, या पदासाठी आवश्यक पात्रता, पदाची वेतनश्रेणी बाबत सविस्तर पाहूया..

मुंबई हाय कोर्टात नवीन पदांची भरती सुरु

BHC Recruitment 2023

  • पदाचे नाव - वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant to the Hon'ble Judge)
  • एकूण जागा - 34
  • वेतन श्रेणी - S-23 - 67700 ते 208700 अधिक नियमानुसार इतर भत्ते (Rs.67700-208700 Plus Allowances, as admissible as per the Rules)
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता - उमेदवार कोणतीही शाखेतून पदवी उत्तीर्ण आवश्यक तसेच इंग्रजी टंकलेखन, लघुलेखन, अनुभव व संगणक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
  • आवश्यक वयोमर्यादा - 21 ते 38 वर्ष
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 26 ऑक्टोबर 2023
BHC Recruitment 2023

हे ही वाचा - जिल्हा परिषद भरती परीक्षा मोठी अपडेट  - तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

ऑनलाईन अर्ज कोठे करावा? - मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज हे https://bhc.gov.in/bhcparecruitment2023/home.php या संकेतस्थळावर दिनांक 26 ऑक्टोबर पर्यंत करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट - https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

मूळ जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

सार्वजनिक बांधकाम विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती जाहिरात

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा