RTE Admission Date 2024 : आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उरले फक्त शेवटचे दोन दिवस..

RTE Admission Date 2024 : आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत, पुढील शैक्षणिक वर्षात 25 टक्के प्रवेश योजनेअंतर्गत राज्यातील 1 लाख 5 हजार 89 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. राज्यातील खाजगी शाळांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते.

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उरले फक्त शेवटचे दोन दिवस..

RTE Admission Date 2024

राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 9 हजार 203 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 5 हजार 89 बालकांना मोफत प्रवेश मिळणार असून, दिनांक 31 एप्रिल 2024 पर्यंत 2 लाख 18 हजार 635 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहे. आता RTE साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक ३१ मे २०२४ ही शेवटची तारीख आहे.

प्राथमिक शिक्षण संचानालयाकडून दिनांक 22 मे 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ही शेवटची संधी असणार आहे.

राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 2 लाख 18 हजार 635 ऑनलाईन अर्ज

राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी दिनांक २८ एप्रिल पर्यंत 2 लाख 18 हजार 635 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, जिल्हानिहाय आकडेवारी खालील प्रमाणे

District RTE Schools RTE Vacancy Total Applications
Ahmadnagar 357 3023 6590
Akola 197 2014 4479
Amravati 231 2369 6101
Aurangabad 574 4451 13556
Bhandara 90 763 1798
Bid 249 2149 5119
Buldana 234 2581 4671
Chandrapur 199 1516 2723
Dhule 105 1137 2593
Gadchiroli 66 484 726
Gondiya 132 903 2714
Hingoli 114 805 1529
Jalgaon 283 3033 7002
Jalna 299 1920 4435
Kolhapur 325 3032 3361
Latur 215 1865 5082
Mumbai 255 4489 8667
Mumbai 70 1455 --"--
Nagpur 655 6920 18933
Nanded 267 2601 7959
Nandurbar 54 419 739
Nashik 428 5271 13200
Osmanabad 122 1013 2062
Palghar 265 4773 3350
Parbhani 206 1564 2707
Pune 970 17714 44311
Raigarh 264 4008 6726
Ratnagiri 97 812 697
Sangli 233 1901 2121
Satara 222 1826 3198
Sindhudurg 45 293 132
Solapur 291 2464 4628
Thane 643 11377 17851
Wardha 126 1215 2761
Washim 109 953 1800
Yavatmal 211 1976 4314
Total 9203 105089 218635

राज्यातील आचारसंहिता संदर्भात निवडणूक आयोगाकडून नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा