तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन संदर्भात शासन परिपत्रक येथे डाउनलोड करा

संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ पुन्हा नव्याने घेण्याची आवश्यकता नसून, संकलित चाचणीत मिळणारे गुण हे  सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्याबाबत दिनांक ३१ ऑगस्ट रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. शासन परिपत्रक सविस्तर वाचा.

Education Policy 2023
Education Policy 2023