Teachers Day 2023 : राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी 108 शिक्षकांची निवड यादी येथे पहा

कांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्यातून 108 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे, या आदर्श शिक्षकांना दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनी पुरस्कार वितरण कार्यक्रम मुंबई येथे होणार आहे. यादी खाली दिलेल्या लिंक वर डाउनलोड करा

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे येथे पहा

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय!