Hsc Exam 2021 बारावीच्या परीक्षा कधी होणार? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उच्चस्तरीय बैठकीत मांडलेले मुद्दे ?

बारावीच्या परीक्षा कधी होणार? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उच्चस्तरीय बैठकीत मांडलेले मुद्दे ?

केंद्रीय CBSE 12 वी बोर्ड परिक्षेसंदर्भात नुकतीच उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली,यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड  यांनी सहभाग घेतला.

12 वी HSC Exam (CBSE Board)  परीक्षा संदर्भात संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
Hsc exam 2021



Non Examination Route पर्याय

सध्या सुरू असलेली कोरोनाची महामारी लक्षात घेता आणि असं सांगितलं जातंय की, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका आहे. मुलांचे आरोग्य , मानसिक आरोग्य चांगले राहावे हीच प्रथम प्राथमिकता असणे आवश्यक आहे.

बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेत आहे. तज्ञांच्या मते Retroactive assessment model आधारित विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करणे शक्य आहे. 

महाराष्ट्रात CBSE चे 25 हजार विद्यार्थी आणि महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे. अशा परिस्थितीत बारावी  परिक्षेसंदर्भात महिना भरानंतर राज्यातील स्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे.

लसीकरण करण्यावर भर

पुढील शैक्षणिक वर्षांसाठी मुलांच्या सुरक्षितता लक्षात घेता , पात्र शिक्षक , विद्यार्थी यांचे लसीकरण करून घेणे हे महत्त्वाचा आहे.

अकरावी प्रवेश

विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमची प्राथमिकता आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञांची चर्चा सुरु आहे. अकरावी प्रवेशासंदर्भात लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील.


केंद्रीय CBSE HSC Exam संदर्भात केंद्राने परिक्षा आयोजित करण्याच्या प्रस्तावित केलेल्या दोन पर्यायावर राज्याकडे अभिप्राय मागितला होता, तो राज्याने उच्चस्तरीय बैठकीत कळविले असून,
महाराष्ट्र बोर्ड HSC Exam संदर्भात CMOMaharashtra आणि CBSEमहाराष्ट्र बोर्ड (एक्सपर्ट) कायदेतज्ञ यांच्याशी परिक्षेसंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे कळविले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी EDU News या वेबसाईटला अवश्य follow करा.

EDU News आता Whatsapp वर अपडेट मिळवण्यासाठी Edu News गृप जॉईन करा.

{getButton} $text={Join WhatsApp group} $icon={Icon Name} $color={#32CD32} 

Previous Post Next Post