1 41

शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम | मागे वळून पाहताना (डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य (SCERT Pune) आयोजित 'शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम' अंतर्गत 'मागे वळून पाहताना' मध्ये पद्यश्री डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे (लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा भामरागड) यांचे live व्याख्यान सत्रात SCERT Youtube Live द्वारे सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

dr prakash aamte speech


शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम | मागे वळून पाहताना (डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे)


SCERT Pune च्या वतीने शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी 'ऑनलाईन व्यवसायिक विकास  मंच' सन २०२०-२१ मध्ये तयार करण्यात आला होता. Covid19 च्या काळात शिक्षण सुरू राहावे, यासाठी वेगवेगळे उपक्रम गतवर्षी राबविण्यात आले आहेत. 

त्यामध्ये SCERT Swadhyay , ऑनलाईन सत्र , वेबिनार , ऑनलाईन/ऑफलाईन अध्ययन अध्यापन यांसारखे विषयनिहाय उपक्रमाचा यामध्ये समावेश आहे.

 'ऑनलाईन व्यावसायिक विकास मंच' #SCERT Pune आयोजित गतवर्षी एकूण 28 सत्रे यशस्वी पणे संपन्न झालेली आहे.

हे ही वाचा.

'शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाईन व्यवसायिक विकास कार्यक्रम' (Online Professional Development For Education Leader Program) अंतर्गत तीन सत्र यशस्वी संपन्न झाले असून , 'मागे वळून पाहताना' हे चौथे सत्र दिनांक 29 मे 2021 रोजी दुपारी 2.45 ते दुपारी 4.30 वा. या वेळेत पार पडणार आहे. तरी आपण सर्वांनी पद्यश्री डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांना ऐकण्यासाठी SCERT Pune Youtube Channel वर Live कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

'मागे वळून पाहताना' (पद्यमश्री डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे) कार्यक्रमात जॉईन होण्यासाठी येथे क्लीक करा.

SCERT Pune Youtube Channel


शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी EDU News या वेबसाईटला अवश्य follow करा.

EDU News आता Whatsapp वर अपडेट मिळवण्यासाठी Edu News गृप जॉईन करा.

{getButton} $text={Join WhatsApp group} $icon={Icon Name} $color={#32CD32} 

Post a Comment (0)
Previous Post Next Post