1 41

शाळापूर्व आणि शालेय मुलांचा संप्रेषण कौशल्य विकास Communication skills Development

महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यवसायिक संघातर्फे (MAIEP) आयोजित 83 व्या सत्रामध्ये विशेष आमंत्रित मा. संपदा शेवडे (डायरेक्टर) पार्किन्स इंडिया, मुंबई यांचे शाळापूर्व आणि शालेय मुलांचा संप्रेषण कौशल्य विकास (Communication skills Development) विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
Communication skill devlopment speech

उच्च विद्याविभूषित मा. संपदा शेवडे यांना या क्षेत्रातील अडीच दशकांचा अनुभव आहे. देशभरातील महाराष्ट्रासह अनेक राज्यात राज्य शासनाच्या वतीने शिक्षण, प्रशिक्षण आणि मूल्यमापनपर कार्यशाळा घेतल्या आहेत. भारतासह बांगलादेश, इंडोनेशिया, युगांडा, फिलिपीन्स, मलेशिया या दक्षिण पूर्व आशिया खंडातील देशामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि मूल्यमापन कार्यशाळा घेतल्या आहेत.
 

त्याचबरोबर भारतासह इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बांगलादेश यासारख्या अनेक देशातून आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध  विषयाचे सादरीकरणही केले आहेत.
दिनांक 29 मे 2021 वेळ स. 11 वाजता 

Youtube Live वरून जॉईन होण्यासाठी क्लीक करा.शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी EDU News या वेबसाईटला अवश्य follow करा.

EDU News आता Whatsapp वर अपडेट मिळवण्यासाठी Edu News गृप जॉईन करा.

{getButton} $text={Join WhatsApp group} $icon={Icon Name} $color={#32CD32} 


Post a Comment (0)
Previous Post Next Post