भारत सरकार आझादी का अमृत महोत्सव | AZADI KA AMRUT MAHOTSAV अंतर्गत कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे रताच्या स्वातंत्र्याची ७५ वी जयंती साजरी करत आहे.
#AKAM या उपक्रमाची सुरुवात १२ मार्च २०२१ रोजी झाली असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत याची अंमलबजावणी असणार आहे.सदर महोत्सव लोकसहभागाच्या (जन-भागिदारी) भावनेने लोकोत्सव (जन-उत्सव) म्हणून साजरा केला जात आहे.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली AKAM (azadi ka amrut mahotsav ) चा एक भाग म्हणून या काळात अनेक कार्यक्रमांचा समन्वय साधत आहे. आगामी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे "राष्ट्रगीत गाणे" (rashtragaan)
"राष्ट्रगीत गाणे" (rashtragaan)
सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार तसेच पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य यांना सदर कार्यक्रमात सहभागी घेतला असेल किंवा अजूनही आपण यामध्ये सहभागी होऊ शकता.
> आझादी का अमृत महोत्सव "राष्ट्रगीत गाणे" कार्यक्रमात सहभाग घ्या आणि मिळवा भारत सरकार तर्फे प्रमाणपत्र