सोशल मिडिया वर हॅशटॅग कसे द्यावे? | hashtag for social media

How to hashtag on social media

सोशल मिडिया वर हॅशटॅग कसे द्यावे? | hashtag for social media

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. 

> इयत्ता निहाय कार्यक्रम नाव , विषय  व तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता निहाय कार्यक्रमाचे नाव , विषय व तपशील पाहण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परिपत्रक डाउनलोड करा.

{getButton} $text={Download} $icon={download}

SCERT स्वाध्याय आठवडा ५ वा

वृक्षारोपण, अंतर शालेय/ अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता. चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वकृत्त्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरूपात आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 


> "राष्ट्रगीत गाणे" आपला व्हिडिओ सिलेक्ट झाला का? टॉप 100 व्हिडिओ येथे चेक करा.

कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर इ. वर upload करताना #स्वातंत्र्यदिन२०२१ व #IndependenceDayIndia2021 या HASHTAG (#) वर upload करण्याबाबत कळविण्यात आले आहे.{alertInfo}

15 ऑगस्ट निमित्ताने राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण, वाद विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध, कविता, चित्रकला स्पर्धा, स्वातंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध स्पर्धांचे व्हिडिओ, फोटो इतर साहित्य सोशल मीडिया फेसबूक इंस्टाग्राम ट्विटर (Facebook, Instagram, twitter) वर अपलोड करताना #स्वातंत्र्यदिन२०२१ व #IndependenceDayIndia2021 हे हॅशटॅग देऊन अपलोड करावे. 

विद्यार्थ्यांचे सोशल मिडीया अकाऊंट नसेल तर ?

■ इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळास्तरावर जरी कोविड मुळे स्पर्धांचे आयोजन करता आले नसेल, मात्र घरी राहून देखील विद्यार्थी देशभक्ति पर निबंध लेखन , कविता, चित्रकला, वाद विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा त्याचे व्हिडिओ काढून किंवा निबंध लेखन कविता लेखनाचे फोटो काढून सोशल मीडियावर ते अपलोड करू शकतात.

यासाठी विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाउंट नसेल मात्र अशा वेळी पालकांच्या, वर्ग शिक्षकांच्या किंवा भावंडांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून #स्वातंत्र्यदिन२०२१ #IndependenceDayIndia2021  हे हॅशटॅग देऊन अपलोड करायचे आहे.

सोशल मीडिया वर व्हिडिओ फोटो अपलोड करताना हॅशटॅग  कसा द्यावा?

■ सर्वप्रथम आपला व्हिडिओ, फोटो काढून घ्या .
■ Facebook, Instagram, twitter सोशल मिडीयावर व्हिडिओ किंवा फोटो जे काही असेल ते अपलोड करा आणि पोस्ट करताना #स्वातंत्र्यदिन२०२१ #IndependenceDayIndia2021अवश्य द्या.
■ # tag देताना # tag देऊन सलग लिहा. उदा.  #स्वातंत्र्यदिन२०२१ , #IndependenceDayIndia2021 हे सलग लिहा. 
■ सोबतच विद्यार्थी नाव , इयत्ता , शाळेचे नाव , स्पर्धेचा विषय अवश्य लिहा.
■ खाली दिलेल्या फोटो मध्ये Facebook, Instagram, twitter वर # tag कसा द्यायचा दे दाखवलेले आहे.


How to hashtag on social media


Jay Hind !


शिक्षण मित्र 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा