SCERT स्वाध्याय आठवडा 5 वा | scert whatsapp swadhyay

 SCERT स्वाध्याय आठवडा 5 वा | scert whatsapp swadhyay


महाराष्ट्र राज्यातील इ. १ ली ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे स्वाध्याय SWADHYAY ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana). या योजनेचे सादरीकरण दि. ०३ नोव्हेंबर २०२० रोजी मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या उपस्थितीत झाले.scert whatsapp swadhyay
यामध्ये आता नव्याने SCERT Whats App स्वाध्याय उपक्रमास १७ जुलै पासून सुरुवात झाली आहे. यावेळी SCERT स्वाध्याय  उपक्रमा काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. कोणता बदल झाला आहे? अधिक वाचा..SCERT स्वाध्याय उपक्रम २०२१ | SWADHYAY - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana आठवडा 5 वा आजपासून सुरु झाला आहे. ह्या आठवड्या गणित विषयावर एकूण १५ प्रश्न असणार आहे. सदरचे प्रश्न हे  मराठी, उर्दू, English आणि semi-English माध्यमावर प्रश्न असणार आहेत. 

ऑनलाईन राष्ट्रगीत गाणे म्हणण्याचा कार्यक्रम आज शेवटचा दिवस आहे. सर्वांनी यामध्ये आवर्जून सहभाग घ्या आणि मिळवा आझादी का अमृत महोत्सव भारत सरकार चे प्रमाणपत्र {getButton} $text={Link} $icon={link}$color={Hex Color} {alertInfo}

 

इयत्ता २ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांना भाषा विषयावर एकूण १५ प्रश्नांचा सराव करता येईल.

▶️ माध्यम – मराठी, उर्दू, English आणि semi-English

▶️ विषय – गणित 

▶️ इयत्ता: २ रि ते १० वी (प्रत्येक इयत्ते चे १५ प्रश्न असतील)

सर्व विद्यार्थ्यांना शुभेछ्या !

सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा - क्लिक करा 

{getButton} $text={Link} $icon={link}$color={Hex Color}Previous Post Next Post