१५ ऑगस्ट निमित्त इयत्ता निहाय कार्यक्रम नाव , विषय व तपशील

१५ ऑगस्ट २०२१यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

> 15 ऑगस्ट निमित्ताने शालेय स्तरावर ऑनलाईन/ऑफलाईन विविध कार्यक्रमाचे आयोजन

SCERT स्वाध्याय आठवडा ४ था सुरु | सराव करण्यासाठी येथे क्लिक करा.

वृक्षारोपण, अंतर शालेय/ अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता. चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वकृत्त्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरूपात आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 

कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर इ. वर upload करताना #स्वातंत्र्यदिन२०२१ व #IndependenceDayIndia2021 या HASHTAG (#) वर upload करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

आझादी का अमृत महोत्सव "राष्ट्रगीत गाणे" कार्यक्रमात सहभाग घ्या आणि मिळवा भारत सरकार तर्फे प्रमाणपत्र 

सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

SCERT स्वाध्याय लिंक

इयत्ता निहाय कार्यक्रमाचे नाव , विषय व तपशील पाहण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परिपत्रक डाउनलोड करा.

{getButton} $text={Download} $icon={download}

Previous Post Next Post