SCERT SWADHYAY | स्वाध्याय आठवडा ७ वा

चालू शैक्षणिक वर्षांमध्ये अजूनही शाळा सुरळीतपणे सुरू होऊ शकलेले नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये एस.सी.ई.आर.टी. SCERT SWADHYAY हा उपक्रम यावर्षीदेखील भाग दोन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे.

एस.सी.ई.आर.टी.स्वाध्याय चा भाग दोन मध्ये हा आठवडा सातवा सुरू झालेला आहे. आणि या पूर्वीच्या SCERT SWADHYAY आठवडा ५ मध्ये  अठरा लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे आपल्याला दिसून आले आहे.  महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा हा अभिनव उपक्रम व्हाट्सअप वर आधारित सराव म्हणजेच SCERT SWADHYAY सराव स्वाध्याय आठवडा ७ वा सुरु आहे. 

>> शिक्षक दिन निबंध मराठी

SCERT स्वाध्याय आठवडा ७ वा

  • माध्यम – मराठी, English, semi- English आणि उर्दू
  • विषय – गणित
  • इयत्ता: २ रि ते १० वी (प्रत्येक इयत्ते चे १५ प्रश्न असतील)

>>  जिल्हा/ विभाग निहाय सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा.








'शिक्षण मित्र' या शैक्षणिक वेबसाईट वरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा