कर्करोगावर मात केलेल्या लहान मुलींनी रक्षाबंधनानिमित्त मा. राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी मुलींना भेटवस्तूंचे वाटप केले तसेच कर्करोगग्रस्त मुलींसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक केले. यावेळी अंकीबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टच्या अध्यक्षा निदर्शना गोवाणी उपस्थित होत्या.
जुनी पेन्शन योजना लागू होणार अभ्यास समितीने मागविली माहिती येथे वाचा