आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत - विधानसभा अतारांकित प्रश्न

Contract Staff Regularization : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन विविध जिल्ह्यास्तरावर महिन्याभरापासून सुरु केले होते, आता याबाबत हिवाळी अधिवेशनात विधानसभा अतारांकित प्रश्नामध्ये कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत (Contract Staff Regularization) माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


Contract Staff Regularization
Contractual Nurse Regularization


कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती, विधानपरिषदेत तारांकित प्रश्न
कंत्राटी पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन, संदर्भात सरकारकडून खुलासा