नविन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरु झालेले आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अद्यापही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. SCERT Whats App स्वाध्याय उपक्रमास १७ जुलै पासून सुरुवात झाली आहे.
> महाराष्ट्र TET परीक्षा 2021 वेळापत्रक
SCERT SWADHYAY आठवडा २ रा सुरु झाला आहे.
> राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२
SCERT स्वाध्याय आठवडा २ रा | scert swadhyay upkram mahiti
SCERT SWADHYAY ह्या आठवड्या मध्ये
माध्यम – मराठी, उर्दू आणि English व semi-English
विषय – गणित
इयत्ता: २ री ते १० वी
Maths - आठवडा 2 स्वाध्याय सुरु करू करताना आपल्याला, एक एक करून 15 प्रश्न विचारले जातील. फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा. पूर्ण उत्तर टाइप करू नका. {alertInfo}
> आपण जर पहिल्यांदा SCERT SWADHYAY सुरु करणार असाल तर स्वाध्याय उपक्रम माहिती येथे वाचा.
> Swadhyay registration 2021 करण्यासाठी येथे क्लिक करा.
> आठवडा २ रा सराव करण्यासाठी येथे क्लिक करा.
> सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा
EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.