Jalsampada Vibhag Bharti : जलसंपदा विभागात तब्बल 4,497 पदांसाठी मोठी भरती!

Jalsampada Vibhag Bharti : जलसंपदा विभागांतर्गतची गट ब व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील १४ संवर्गातील एकूण ४,४९७ पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दि. ३ नोव्हेंबर २०२३ दि. २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.

जलसंपदा विभागात तब्बल 4,497 पदांसाठी मोठी भरती!

jalsampada vibhag bharti 2023

$ads={1}

पदांचा तपशील व वेतनश्रेणी

 1. वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – 44,900/- ते 1,42,400/- 
 2. निम्नश्रेणी लघुलेखक – 41,800/- ते 1,32,300
 3. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक -41,800/- ते 1,32,300
 4. भूवैज्ञानिक सहाय्यक – 38600/- ते 1,22,800/-
 5. आरेखक – 29,200/- ते 92,300/-
 6. सहाय्यक आरेखक – 25,500/- ते 81,100/-
 7. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
 8. प्रयोगशाळा सहाय्यक – 21,700/- ते 69,100
 9. अनुरेखक – 21,700/- ते 69,100/-
 10. दप्तर कारकुन – 19,900 ते 63,200/-
 11. मोजणीदार – 19,900/- ते 63,200/-
 12. कालवा निरीक्षक – 19,900/- ते 63,200/-
 13. सहाय्यक भांडारपाल – 19,900/- ते 63,200/-
 14. कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – 19,900/- ते 63,200/-

मूळ जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट - https://wrd.maharashtra.gov.in

$ads={2}

मोठी बातमी! EWS विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलत लागू!
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी सुरु, 'या' स्टेप्स फॉलो करा
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 10,000 रुपये - नोंदणी येथे करा

Previous Post Next Post