State Excise Department Recruitment 2023 : राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती; तब्बल 717 जागांवर भरती

State Excise Department Recruitment 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संवर्गातील रिक्ते पदे भरण्याकरिता जाहिरात निघाली असून, यामध्ये तब्बल ७१७ जागांसाठी भरती होत आहे, या भरती मध्ये ७ वी पास ते पदवीधर आणि आवश्यक पात्रता असणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात, तेव्हा या संधीचा अवश्य लाभ घेण्यासाठी सविस्तर तपशील जाणून घ्या..

$ads={1}

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती; तब्बल 717 जागांवर भरती

State Excise Department Recruitment 2023

विभाग - महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र शासन 

पदाचे नाव - लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक राज्य उत्पादन शुल्क, चपराशी

एकूण जागा - 717 पदे

State Excise Department Recruitment 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता

१) लघुलेखक (निम्न श्रेणी)

 • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
 • लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,
 • मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

२) लघुटंकलेखक

 • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
 • लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,
 • मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

३) जवान, राज्य उत्पादन शुल्क 

 • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (

४) जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क

 • इयत्ता ७ वी उत्तीर्ण
 • वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
State Excise Department Recruitment

५) चपराशी

 •  माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

वेतनश्रेणी (पगार)

 1. लघुलेखक (निम्नश्रेणी) - एस -१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
 2. लघुटंकलेखक - एस-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
 3. जवान (राज्य उत्पादन शुल्क) Jawan State Excise Duty Salary - एस-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
 4. जवान -नि- वाहनचालक (राज्य उत्पादन शुल्क) - एस-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
 5. चपराशी - एस-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

ऑनलाईन अर्ज - महत्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
 • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 17 नोव्हेंबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 डिसेंबर 2023

आवश्यक वयोमर्यादा

 • खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
 • OBC – ३ वर्षांची सूट.
 • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट
$ads={2}

महत्वाच्या लिंक्स

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा