Jalsandharan Vibhag Bharti 2023 : सरकारी नोकरीची संधी! मृदा व जलसंधारण विभागांतर्गत 670 पदांची सरळसेवा भरती

Jalsandharan Vibhag Bharti 2023 : मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट 'ब' (अराजपत्रित) या संवर्गातील 670 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून, या पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे. याबाबतची सविस्तर माहिती व जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक या लेखामध्ये दिलेली आहे.

$ads={1}

मृदा व जलसंधारण विभागांतर्गत 670 पदांची सरळसेवा भरती

Jalsandharan Vibhag Bharti 2023

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदांच्या भरतीकरिता प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार दर्शविण्यात आलेली पदसंख्येनुसार सरळसेवेने रिक्त पदे भरतीकरिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मान्यता दिलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार मृद व जलसंधारण विभागाच्या https://swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दि. २१ डिसेंबर २०२३ ते दि. १० जानेवारी २०२४ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.

  • एकूण पदे -६७०
  • पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत)
  • वेतनश्रेणी :S-१५:४१८००-१३२३०० (सातव्या वेतन आयोगानुसार)

या पदासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार असून, यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदविकास्तर), मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे.

आवश्यक शैक्षणीक अहर्ता

उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेलो तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियात्रीको मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली अहर्ता आवश्यक

अखेर! तलाठी भरती परीक्षा निकाल गुणवत्ता यादी जाहीर, डाउनलोड करा

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा
Previous Post Next Post