PMC Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

PMC Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये विविध पदांसाठी 364 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे, सविस्तर तपशील वाचा..

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु झाली असून, सविस्तर तपशील खालीलप्रमाणे..

PMC Recruitment 2024

पदाचा तपशील 

एकूण जागा - 364

  1. वैद्यकीय अधिकारी - 120
  2. स्टाफ नर्स - 124
  3. बहुउद्देशिय आरोग्य सेवक - 120

आवश्यक शैक्षणिक अहर्ता

  1. वैद्यकीय अधिकारी : MBBS (MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
  2. स्टाफ नर्स : GNM/BSc Nursing (MNC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
  3. बहुउद्देशिय आरोग्य सेवक : 12th pass in Science, Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course From Government Institute OR Government Recognized Institute

वेतन/ मानधन

  1. वैद्यकीय अधिकारी - दरमहा रु 60000/-
  2. स्टाफ नर्स - दरमहा रु 20000/-
  3. बहुउद्देशिय आरोग्य सेवक - दरमहा रु18000/-

महत्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 जानेवारी 2024
$ads={2}

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जाहिरात PDF डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट - https://www.pmc.gov.in/

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

अखेर! तलाठी भरती परीक्षा निकाल जाहीर जिल्हानिहाय निकाल येथे डाउनलोड करा
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा