MPCB Recruitment : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी भरती जाहीर, ऑनलाईन अर्ज सुरु

MPCB Recruitment : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब, आणि क संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यासाठी रिक्त पदांसाठी जाहिरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या www.mpcb.gov.in/recruitment या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आहे, सविस्तर तपशील पहा..

$ads={1}

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पदांचा तपशील पुढीलप्रमाणे

MPCB Recruitment

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती तपशील - MPCB Recruitment

  1. प्रादेशिक अधिकारी - एस-२३, ६७,७००-२०८,७०० (०२ पदे)
  2. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - एस-२३, ६७,७००-२०८,७०० (०१ पद)
  3. वैज्ञानिक अधिकारी - एस-१९, ५५,१००-१७५,१०० (०२ पदे)
  4. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी - एस-१५,४१,८००-१३२,३०० (०४ पदे)
  5. प्रमुख लेखापाल - एस-१४, ३८,६००-१२२,८०० (०३ पदे)
  6. विधी सहायक - एस-१४, ३८,६००-१२२,८०० (०३ पदे)
  7. कनिष्ठ लघुलेखक - एस-१४, ३८,६००-१२२,८०० (१४ पदे)
  8. कनिष्ठ वैज्ञानिक सहायक - एस-१३, ३५,४००-११२,४०० (१६ पदे)
  9. वरिष्ठ लिपिक - एस०८, २५,५००-८११,००० (१० पदे)
  10. प्रयोगशाळा सहायक - एस-०७, २१,७००-६९,१०० (०३ पदे)
  11. कनिष्ठ लिपिक/टंकलेखक - एस-०६, १९,९००-६३,२०० (०६ पदे)

महत्वाच्या तारखा - MPCB Recruitment Important Date

  • ऑनलाइन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक - २९/१२/२०२३
  • ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - १९/०१/२०२४
  • ऑनलाइन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत - १९/०१/२०२४
  • परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक - परीक्षेच्या आधी ७ दिवस

MPCB Recruitment PDF

MPCB जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाच्या पदांचा संवर्गनिहाय तपशील, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना इत्यादीबाबतच्या सविस्तर सूचना करिता मूळ जाहिरात पहावी.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा