GMC Dhule Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून https://ibpsonline.ibps.in/sbhgmcdec23/ या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
$ads={1}
पदांचा तपशील - वेतनश्रेणी
अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी वेळापत्रक
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक - 3/1/2024
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 24/01/2024
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत - 24/01/2024
- परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक - परीक्षेच्या आधी ७ दिवस
अधिकृत वेबसाईट - https://dhule.gov.in