भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती सुरु, 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी | RRB Loco Pilot Recruitment 2024

RRB Loco Pilot Recruitment 2024 : भारतीय रेल्वे विभागात तब्बल 5696 पदांची मोठी भरती सुरु केली आहे, याबाबतचे नोटिफिकेशन Railway Recruitment Board (RRB) ने जारी केले असून,  Assistant Loco Pilot (ALP) पदासाठी रिक्त जागा भरण्यात येत आहे.

$ads={1}

भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती सुरु

RRB Loco Pilot Recruitment 2024

  • पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट Assistant Loco Pilot (ALP)
  • एकूण जागा : 5696
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता : RRB Assistant Loco Pilot (ALP) भरतीसाठी उमेदवारांकडे ITI डिप्लोमासह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर मूळ जाहिरात पहा)
  • सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी Pay Level in 7th CPC : Level 2 ( सुरुवातीचे वेतन-19900)
  • ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : दिनांक 20 जानेवारी 2024
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 19 फेब्रुवारी 2024

Previous Post Next Post