NDA Pune Recruitment 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे अंतर्गत विविध तब्बल 14 पदांच्या 198 जागांसाठी जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
$ads={1}
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे अंतर्गत विविध पदांचा तपशील व वेतनश्रेणी
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे अंतर्गत विविध पदांचा तपशील व वेतनश्रेणी
- लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) - (Rs.19900-63200)
- स्टेनोग्राफर Gde-II (Stenographer Gde-II) - (Rs.25500-81100)
- ड्राफ्ट्समन (Draughtsman) - (Rs.25500-81100)
- सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll (Cinema Projectionist-II) - (Rs.19900-63200)
- कूक (Cook) - (Rs.19900-63200)
- कंपोझिटर-कम- प्रिंटर (Compositor-cum-Printer) - (Rs.19900-63200)
- सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver (OG) - (Rs.19900-63200)
- सुतार (Carpenter) - (Rs.19900-63200)
- फायरमन (Fireman) - (Rs.19900-63200)
- TA-बेकर कन्फेक्शनर (TA-Baker & Confectioner) - (Rs.18000-56900)
- TA-सायकल रिपेयरर (TA-Cycle Repairer) - (Rs.18000-56900)
- TA-मुद्रण मशीन ऑप्टर (TA-Printing Machine Optr) - (Rs.18000-56900)
- TA-बूट रिपेयरर (TA-Boot Repairer) - (Rs.18000-56900)
- मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff- Office & Training (MTS-O&T) - (Rs.18000-56900)
आवश्यक शैक्षणिक अहर्ता
NDA Pune अंतर्गत निघालेल्या विविध 14 प्रकारच्या पदनिहाय शैक्षणिक अहर्ता ही भिन्न असून, उमेदवार इयत्ता 10 वी,12 वी तसेच संबंधित ITI ट्रेड डिप्लोमा प्रमाणपत्र, टायपिंग, स्टेनो अर्हता, वाहन चालविण्याचा परवाना उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अहर्ता जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर मूळ जाहिरात पहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : दिनांक 16 फेब्रुवारी 2024
मूळ जाहिरात
ऑनलाईन अर्ज - https://ndacivrect.gov.in/
आरोग्य विभाग भरती ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच करा अर्ज
$ads={2}
'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु
भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती