राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; सविस्तर तपशील पहा | NHM Beed Recruitment 2024

NHM Beed Recruitment 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 54 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून आर्ज मागविण्यात आले आहे.

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; सविस्तर तपशील पहा

NHM Beed Recruitment 2024

पदाचे नाव |  Post Name

  1. District Program Manager (Ayush)
  2. Medical Officer RBSK
  3.  Audiologist (DEIC)
  4. Facility Manager (HMIS)
  5. Optometrist
  6. Physiotherapist (DEIC & NPCDCS)
  7. Staff Nurse, Pharmacist
  8. Entomologist
  9. Public Health Specialist
  10. Lab Technician

एकूण जागा : 54

वयोमर्यादा : अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा (खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागासप्रवर्गासाठी ४३ वर्ष) या पेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे : राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डी. डी), अन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे गुण पत्रक, प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र, आभा कार्ड, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इ. झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहिल, अपूर्ण कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही.

महत्वाचे : उमेदवारांनी अर्ज करतांना जाहिरातीतील अनुक्रमांक व पदाचे नाव यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. तसेच जाहिराती सोबत जोडलेल्या नमुन्यातच परीपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारले जातील, अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्याचे ठिकाण व महत्वाच्या तारखा : अर्ज जाहीरात प्रसिध्दी दिनांक ०६/०२/२०२४ पासुन ते दिनांक २६/०२/२०२४ रोजी पर्यत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड येथे जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यामध्येच व्यक्तीश: सादर करावेत पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सोमवारपासून सुरू होणार या पदांसाठी थेट मुलाखती

इतर महत्वाचे अपडेट : आरटीई 25% टक्के प्रवेश | दोन महत्वाचे GR | कंत्राटी कर्मचारी | कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कॅबिनेट मध्ये निर्णय!

नोट: अर्ज करण्यापूर्वी मूळ अधिकृत जाहिरात वाचूनच, जाहिरीतीमध्ये दिलेल्या नमुन्यात अर्ज करावा.

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत मोठी भरती
Previous Post Next Post