Zilla Parishad Result 2024 : जिल्हा परिषदेतील तब्बल 18 हजारांहून अधिक जागा भरण्यात येत आहे, राज्यातील जिल्हा परिषद भरती 'गट क' संवर्गातील महा भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.
$ads={1}
जिल्हा परिषद भरतीच्या उर्वरित परीक्षांचे निकाल जाहीर, जिल्हानिहाय निकाल PDF डाउनलोड करा
सदर परीक्षांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यास सुरुवात झालेली असून, यापूर्वी जानेवारी महिन्यात काही निकाल जाहीर झालेले आहेत.
आता उर्वरित पदाचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले असून, जिल्हानिहाय निकाल PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.
जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३ भरतीमधील विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (LABORTARY TEHCNICIAN), कनिष्ठ लेखा अधिकारी (Junior Accountants officer), पशुधन पर्यवेक्षक या पदाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, गुणवत्ता यादी, कट ऑफ मार्क्स संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषद वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद भरती : जिल्हानिहाय निकाल PDF डाउनलोड करा
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अपडेट पहा | आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा