DFSL Recruitment 2024 : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये गट क संवर्गातील पदांसाठी मोठी भरती, सविस्तर तपशील पहा

DFSL Recruitment 2024 : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळसेवेतील 125 रिक्त पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सविस्तर तपशील पहा.

$ads={1}

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये गट क संवर्गातील पदांसाठी मोठी भरती

DFSL Recruitment 2024

पदांचा तपशील व वेतनश्रेणी

  1. वैज्ञानिक सहायक - 54
  2. वैज्ञानिक सहायक ( संगणक गुन्हे , ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण ) - 15
  3. वैज्ञानिक सहायक ( मानसशास्त्र ) - 30
  4. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - 30
  5. वरिष्ठ लिपिक भांडार - 05
  6. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक - 18
  7. व्यवस्थापक (उपहारगृह) - 01
  8. एकुण जागा - 125
FSL Recruitment 2024

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी

  1. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी : दि.०६.०२.२०२४ ते दि.२७.०२.२०२४
  2. ऑनलाईन फदतीने विहित परिक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : दि.०६.०२.२०२४ ते दि.२८.०२.२०२४
  3. परिक्षेचा दिनांक व अंतिम कालावधी : https://dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रदेशपत्रान्दारे कळविण्यात येईल.

ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या https://dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद अटी व अर्हतेची पूर्तता करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याची तारीख आणि ठिकाणामध्ये बदल!

करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

पदांचा अनुशेष, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन भरावयाच्या पदांचा तपशील, त्यांची वेतनश्रेणी, शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव याचा तपशील पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा. (जाहिरात डाउनलोड करा)

पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

अधिकृत वेबसाईट : https://dfsl.maharashtra.gov.in/

Previous Post Next Post